वस्तुमान धारा घनता
Jump to navigation
Jump to search
वस्तुमान धारा घनता हे वस्तुमानाच्या वहनाची घनता मोजण्याचे परिमाण आहे.
व्याख्या
वस्तुमान धारा घनता म्हणजे थोडक्यात एका मापाच्या क्षेत्रफळातून वाहणारे (एखाद्या गोष्टीचे) वस्तुमान. किंवा वस्तुमान धारा Im प्रति क्षेत्रफळ A होय. मर्यादा किंवा सीमाच्या संज्ञेत:-
किंवा भैदिक स्वरूपात-
येथे,
- Jm ही वस्तुमान धारा घनता
- Im, dIm ही वस्तुमान धारा
- A, dA हे क्षेत्रफळ (किंवा अधिक अचूकपणे क्षेत्र सदिश)