वस्तुमान धारा

testwiki कडून
Jump to navigation Jump to search

वस्तुमान धारा किंवा वस्तुमान वहन हे वस्तुमान किंवा गुरुत्व प्रभाराचे प्रवाही माध्यमातले वहन होय.

गणिती रूप

वस्तुमान धारा (किंवा थोडक्यात धारा)ची व्याख्या :-

वस्तुमानातील बदलाचा कालसापेक्ष दर म्हणजेच वस्तूमान धारा होय.(Change of mass in unit time)

गणिती स्वरूपात-

Im=Mt,

किंवा भैदन रूपात:

Im=dMdt.

येथे,

Im - वस्तूमान धारा
M, dM - वस्तुमान
t, dt - काल

वस्तुमान धारा घनताच्या संकल्पनेतली धाराची व्याख्या :-

वस्तुमान धारा घनता सदिश आणि क्षेत्र सदिश ह्यांच्यामधील बिंदू गुणाकार म्हणजेच वस्तूमान धारा होय.

गणिती रूपात -

Im=JmA

येथे,

Jm - वस्तुमान धारा घनता
dA - क्षेत्र सदिश