गॅमा फल

गॅमा फल (Gamma function) हे फॅक्टोरियलचे विस्तारित रूप आहे. आणि हे साचा:Math ने दर्शवतात. गॅमा फलाचे उत्तर हे क्रमगुणित मूल्यांमध्ये येते फक्त गॅमा फलातील चलाची किंमत ही १ ने बदलल्यास म्हणजे साचा:Math = 1!,साचा:Math = 2!, नॉन-पॉझिटिव्ह पूर्णांक वगळता सर्व संमिश्र संख्यांसाठी ते परिभाषित केले जाते, आणि जर वास्तविक भाग हा धन असेल तर,प्रत्येक गैर-ऋण पूर्णांक संख्या n साठी क्रमगुणित आणि गॅमा फल यांमधील संबंध हा साचा:Math असा असतो.
- Γ(z) परिभाषित आणि विश्लेषणात्मक क्षेत्र Re(z)>0.
- Γ(n+1)=n! , n≥0 पूर्णांक साठी.
- Γ(z+1)=zΓ(z) (कार्य समीकरण)
जे सूचित करते,
- लेजेंडर डुप्लिकेशन सूत्र,
- ऑयलरचे गॅमा फलाचे मूळचे सूत्र
पाय आणि गॅमा फलामधील संबंध
पाय फलाची व्याख्या (pi function)
पाय आणि गॅमा फलामधील संबंधाचे सूत्र साचा:Math.
अशाप्रकारे प्रत्येक गैर-ऋण पूर्णांक संख्या n साठी, साचा:Math .

या व्यतिरिक्त , पाय फल हे क्रमगुणिताप्रमाणे परिभाषित केलेल्या प्रत्येक साचा:Mvar (परिभाषित केलेली संमिश्र संख्यां) ला पुनरावृत्ती दर्शविते.
हे पुनरावृत्ती संबंध आहे. याला गॅमा फलात लिहील्यास, हे पुनरावृत्त राहत नाही.
अर्ध-पूर्णांक संख्यांना या फलांची किंमत ही त्यांच्यापैकी एकाद्वारे निर्धारित केली जाते:
हे साचा:Math साठी,उदाहरणार्थ,
सर्व साचा:Math साठी, उदाहरणार्थ,
काही विशिष्ट किंमती
गॅमा फलाच्या काही विशिष्ट किंमती ..
गुणाकार व्यस्त गॅमा फलः