क्रमगुणित
| n | n! |
|---|---|
| ० | १ |
| १ | १ |
| २ | २ |
| ३ | ३ |
| ४ | २४ |
| ५ | साचा:Val |
| ६ | साचा:Val |
| ७ | साचा:Val |
| ८ | साचा:Val |
| साचा:Val | साचा:Val |
| साचा:Val | साचा:Val |
| साचा:Val | साचा:Val |
| साचा:Val | साचा:Val |
| साचा:Val | साचा:Val |
| साचा:Val | साचा:Val |
| साचा:Val | साचा:Val |
| साचा:Val | साचा:Val |
| साचा:Val | साचा:Val |
| साचा:Val | साचा:Val |
| साचा:Val | साचा:Val |
| साचा:Val | साचा:Val |
| साचा:Val | साचा:Val |
| साचा:Val | साचा:Val |
| साचा:Val | साचा:Val |
| साचा:Val | साचा:Val |
| साचा:Val | साचा:Val |
| साचा:Val | साचा:Val |
| साचा:Val | साचा:Val |
| साचा:Val | साचा:Val |
| साचा:Val | साचा:Val |
| साचा:Val | साचा:Val |
| साचा:Val | साचा:Val |
| साचा:Val | साचा:Val |
गणितामध्ये कोणत्याही ऋण नसलेल्या पूर्णांकाचा nचा क्रमगुणित (factorial- फॅक्टोरियल) हा n! ने दर्शवतात.
क्रमगुणित म्हणजे ती संख्या व तिच्यापेक्षा लहान धन पूर्णांकाचा गुणाकार होय.
n! = n . (n-१) . (n-२) . (n-३) . (n-४) ..... ४ . ३ . २ . १
उदाहरणार्थ,
साचा:Val! = साचा:Val . साचा:Val . साचा:Val . साचा:Val . साचा:Val = साचा:Val
याचा उपयोग बीजगणित, मांडणी व जुळवणी मध्ये केला जातो.
साचा:Val!चे मूल्य! साचा:Val आहे. कारण,
⇒n!=n×(n−साचा:Val)! समजा nची किंमत १ धरल्यास, ⇒साचा:Val!=साचा:Val!×(साचा:Val−साचा:Val)! ⇒साचा:Val!=साचा:Val!×(साचा:Val)!
डावी बाजू = उजवी बाजू असले पाहिजे, हा नियम पूर्ण होण्यासाठी, साचा:Val! = साचा:Val असणे हे गरजेचे आहे.
गॅमा व पाय फल (फलन)
गैर-ऋण (ऋण नसलेला) पूर्णांकाशिवाय अपूर्णांकांचा सुद्धा क्रमगुणित काढला जाऊ शकतो, परंतु यासाठी गणितीय विश्लेषणातील अधिक प्रगत साधने (क्रिया) आवश्यक आहेत.
गॅमा फल हे फॅक्टोरियलचे विस्तारित रूप आहे. आणि हे साचा:Math ने दर्शवतात. गॅमा फलाचे उत्तर हे क्रमगुणित मूल्यांमध्ये येते फक्त गॅमा फलातील चलाची किंमत ही १ ने बदलल्यास म्हणजे साचा:Math = 1!,साचा:Math = 2!, नॉन-पॉझिटिव्ह पूर्णांक वगळता सर्व संमिश्र संख्यांसाठी ते परिभाषित केले जाते, आणि जर वास्तविक भाग हा धन असेल तर,प्रत्येक गैर-ऋण पूर्णांक संख्या n साठी क्रमगुणित आणि गॅमा फल यांमधील संबंध हा साचा:Math असा असतो.
यूलरचे गॅमा फलाचे मूळचे सूत्र
कार्ल फ्रेडरिक गॉस यांनी समान हेच दर्शविण्यासाठी साचा:Math चिन्ह वापरले, परंतु चलाची किंमत ही १ ने बदलली आहे, जेणेकरून ते गैर-ऋणात्मक पूर्णांकांच्या क्रमगुणितांसाठी बरोबर ठरेन. पाय फलाची व्याख्यातच
पाय आणि गॅमा फलामधील संबंधाचे सूत्र साचा:Math.
अशाप्रकारे प्रत्येक गैर-ऋण पूर्णांक संख्या n साठी, साचा:Math .

या व्यतिरिक्त , पाय फल हे क्रमगुणिताप्रमाणे परिभाषित केलेल्या प्रत्येक साचा:Mvar (परिभाषित केलेली संमिश्र संख्यां) ला पुनरावृत्ती दर्शविते.
हे पुनरावृत्ती संबंध आहे. याला गॅमा फलात लिहील्यास, हे पुनरावृत्त राहत नाही.
अर्ध-पूर्णांक संख्यांना या फलांची किंमत ही त्यांच्यापैकी एकाद्वारे निर्धारित केली जाते:
हे साचा:Math साठी,उदाहरणार्थ,
सर्व साचा:Math साठी, उदाहरणार्थ,