हवेची घनता
Jump to navigation
Jump to search
हवेची घनता : (इंग्रजी एर डेनसिटी ). हवा ही विविध वायूंच्या घटकांचे मिश्रण आहे. हवेची घनता माहिती असणे अभियांत्रिकीमध्ये हवामान शास्त्रात तसेच विमान वाहतूकी मध्ये सर्वात महत्त्वाचे आहे. हवेची घनता ही तापमान वाढी बरोबर कमी होते तसेच वाढत्या उंची बरोबर देखील हवेची घनता कमी होते. हवेची घनता समुद्रसपाटीवर २० ° सेल्सियसला १.२ किलो प्रति घन मीटर (kg/m3) इतकी असते
हवेची घनता किती असेल हे गणितीसूत्राने मोजता येते. हवेची घनता मोजण्याचे सूत्र
इथे ρ म्हणजे हवेची घनता p म्हणजे हवेचा दाब R हे वैश्विक वायू एकक (Universal Gas Constant) आणि T तापमान ( तापमान केल्विन मध्ये वापरावे)