विद्युत तीव्रता

testwiki कडून
Jump to navigation Jump to search

विद्युत तीव्रता (ह्यालाच कधीकधी विद्युत क्षेत्रही म्हणले जाते.) हे अवकाशातील एका प्रभारबिंदूवर एखाद्या प्रभारबिंदूने प्रयुक्त केलेले बलाचे मापन आहे. थोडक्यात, एका प्रभारबिंदूने दुसऱ्या प्रभार बिंदूवर केलेले बल - बल प्रत्येकी प्रभार होय. हेच परिमाण विद्युत प्रभाराच्या स्थानसापेक्ष विभवाच्या प्रवणानेही दर्शवितात.


गणिती स्वरूप

अवकाशातील एखाद्या बिंदूपाशीचे विद्युत तीव्रता खालीलप्रमाणे दिले जाते:

𝐄=14πε0Qr

येथे:

𝐄 ही विद्युत तीव्रता
ε0 हा अवकाश पारगम्यता अथवा विद्युत स्थिरांक
Q हा विद्युत बल प्रयुक्त करणारा विद्युत प्रभार
r हे वस्तूमान Q आणि संदर्भ बिंदूपर्यंतचे अंतर

प्रवणरूपी विभवाच्या संज्ञेत-

𝐄=ϕ

येथे, ϕ हे विद्युत अदिश विभव.