तरंग चौदिश

testwiki कडून
Jump to navigation Jump to search

सापेक्षतेचा सिद्धान्तात तरंग चौदिश चौमितीतील तरंगदिश असून तिची व्याख्या पुढीलप्रमाणे:

Ka=(ωc,𝐤)

येथे ω=2πν, c हा प्रकाशाचा वेग आणि 𝐤=2πλ𝐧 आणि λ ही तरंग किंवा कणतरंगाची तरंगलांबी. बऱ्याचदा तरंग चौदिश ही तरंग चौवारंवारतेबरोबर वापरली जाते. c=νλ वापरल्यास त्यांच्यामधला संबंध पुढीलप्रमाणे.

Ka=2πcNa