गुरुत्व चौविभव

testwiki कडून
Jump to navigation Jump to search

गुरुत्वविद्युतचुंबकीतील गुरुत्व चौविभव ही सापेक्षित सदिश असून ती त्रिमितीतल्या गुरुत्व अदिश विभव आणि गुरुत्वचुंबकी सदिश विभवास चौमितीत एकाच सदिशात - चौसदिशात व्याख्यित करते.

व्याख्या

गुरुत्व चौविभवाची व्याख्या:

एसआय एकक सीजीएस एकक
Hα=(ϕm/c,𝐡) Hα=(ϕm,𝐡)

येथे ϕ हा गुरुत्व विभव, आणि h हा गुरुत्वचुंबकी सदिश विभव.

गुरुत्व आणि गुरुत्वचुंबकी क्षेत्रांचा संबंध ह्या चौविभवांवरून लावला जातो:

एसआय एकक सीजीएस एकक
𝐠=ϕm𝐡t 𝐠=ϕm1c𝐡t
𝐇=×𝐡.

सारणीरूपांत ते खालीलप्रमाणे लिहिले जाते:

Hα=(H0H1H2H3)=(ϕm/chxhyhz)

येथे, H हा त्रिमितीतील गुरुत्व विभव आणि H,H,H हे गुरुत्वचुंबकी विभवाचे त्रिमितीतील त्रिदिश घटक दाखविते.