जोर (चलनगतिकी)

testwiki कडून
imported>सांगकाम्याद्वारा १०:१२, २५ एप्रिल २०२४चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

भौतिकीत, जोर हे बलाचे कालसापेक्ष भैदिज आहे.[]. समीकरणात जोर Y म्हणून दाखविला आहे:

𝐘=d𝐅dt

येथे F हे बल आणि ddt हे काल t सापेक्ष भेदिज आहे.

"जोर" ही संज्ञा वैश्विकरित्या अधिकृत नसली तरी सामान्यपणे वापरली जाते. जोरचे एकक म्हणजे बल प्रत्येकी काल किंवा वस्तुमानवेळा अंतर प्रत्येकी घन काल; एस.आय. एककांमध्ये, किलोग्रॅम मीटर प्रत्येकी घन सेकंद (kg·m/s, किग्रॅ·मी/से), किंवा न्यूटन प्रत्येकी सेकंद (N/s, न्यू/से).

इतर भौतिक परिमाणांची संबंध

गतीच्या न्यूटनचा दुसरा नियमाप्रमाणे:

𝐅=d𝐩dt

येथे p हा संवेग; जर आपण वरील दोन समीकरणे एकत्र केली तर:

𝐘=d𝐅dt=ddt(d𝐩dt)=d2𝐩dt2=d2(m𝐯)dt2=d2mdt2𝐯+2dmdtd𝐯dt+md2𝐯dt2

येथे m हे वस्तुमान आणि 𝐯 हा वेग आहे. जर वस्तुमान काल्सापेक्ष बदलत नसेल (म्हणजेच स्थिरमूल्य असेल), तर:

𝐘=md2𝐯dt2

जे पुढीलप्रमाणेपण लिहीले जाउ शकते:

𝐘=m𝐣

येथे j हा हिसका आहे.

संदर्भ

हे सुद्धा पहा

साचा:चलनगतिकी
साचा:भौतिकी-अपूर्ण