धक्का (भौतिकी)

testwiki कडून
imported>सांगकाम्याद्वारा १०:१२, २५ एप्रिल २०२४चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

भौतिकीत, "धक्का" हे स्थान सदिशीचे कालसापेक्ष चौथे भैदिज आहे. (पहिली तीन भैदिजे म्हणजे अनुक्रमे वेग, त्वरण किंवा प्रवेग, हिसका होय.) दुसऱ्या शब्दांत सांगाय्चे झाले तर धक्का हे काल सापेक्ष बदलणारा हिसका होय. खालीलप्रमाणे धक्का गणितीरूपात व्यक्त केला जातो.

s=djdt=d2adt2=d3vdt3=d4rdt4

येथे.

j - हिसका,
a - त्वरण किंवा प्रवेग,
v - वेग,
r - स्थान,
𝑡 - काल.

विस्थापन सदिशसाठी सामान्यपणे वापरला जाणारा दर्शकाशी धक्क्यासाठी वापरलेला दर्शकाबरोबर s ([] मध्ये वापरलेले) संधिग्ध करू नये. सद्यस्थितीत धक्क्याच्या भैदिजासाठी सर्वमान्य अशी नावे नाहीत. कालाचे फल असलेल्या स्थानाचे चौथे, पाचवे, सहावे भैदिज "कधीकधी काहीप्रमाणात गमतीशीर असते"[][] जसे "चट," "तड" आणि "फट".

धक्क्याची मिती म्हणजे अंतर प्रत्येकी कालाचा चौथा घात. एस.आय. एककांमध्ये, हे "मीटर प्रत्येकी चतुर्घाती सेकंद", "मीटर प्रत्येकी सेकंद प्रत्येकी सेकंद प्रत्येकी सेकंद प्रत्येकी सेकंद", m/s, m · s−४, मी/से, मी · से−४.

हे सुद्धा पहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे

साचा:विक्शनरी

साचा:शुद्धगतिकी

साचा:अभिजात यामिकी-अपूर्ण