चौत्वरण

testwiki कडून
imported>EmausBotद्वारा १२:३६, ६ एप्रिल २०१३चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

सापेक्षतेच्या सिद्धान्तात चौत्वरण हे अभिजात त्वरणाचे चौमितीतील रूप असून कणाच्या स्वतःच्या कालसापेक्ष चौवेगाचा बदलाचा दर अशी त्याची व्याखा केली जाते:

𝐀=d𝐔dτ=(γuγ˙uc,γu2𝐚+γuγ˙u𝐮)=(γu4𝐚𝐮c,γu2𝐚+γu4(𝐚𝐮)c2𝐮),

येथे:

𝐚=d𝐮dt

आणि

γ˙u=𝐚𝐮c2γu3=𝐚𝐮c21(1u2c2)3/2

आणि γu हा चाल u साठीचा लॉरेंझ घटक दाखविते. चलावरील बिंदू हे उचित कालाऐवजी τ दिलेल्या संदर्भ चौकटीतल्या कालसापेक्ष भैदिज असल्याचे दर्शविते.