विद्युत स्थितीज ऊर्जा
साचा:गल्लत साचा:माहितीचौकट भौतिक परिमाण विद्युत स्थितीज उर्जा, विद्युत विभवी उर्जा किंवा विद्युत सामर्थिक उर्जा ही स्थितीज किंवा विभवी उर्जा असून ते काही प्रभारबिंदूवर प्रयुक्त अक्षय्य कुलोंब बलाने केलेले ठराविक विस्थापन म्हणजेच कार्यामुळे निर्माण होते.
व्याख्या
विद्युत स्थितीज उर्जा खालीलप्रमाणे काढली जाते-
म्हणजेच-
- <math> U_E(r) = \frac{1}{4\pi\varepsi
- UE(r) ही (विद्युत तीव्रतावलंबी) विद्युत स्थितीज उर्जा
- F हे विद्युत बल
- ds हे विद्युत बलाने विस्थापित केलेला q प्रभाराचे विस्थापन
- E ही विद्युत तीव्रता
- ε0 हा अवकाश पारगम्यता अथवा विद्युत स्थिरांक
- Q, q हे अनुक्रमे पहिला विद्युत प्रभार आणि ज्याच्यावर बलप्रयुक्त आहे असा दुसरा विद्युत प्रभार
- r हे Q, q ह्या दोन प्रभारांमधले अंतर
en:Electric potential energy es:Energía potencial electrostática fa:انرژی پتانسیل الکتریکی he:אנרגיה פוטנציאלית חשמלית it:Energia potenziale elettrica pt:Energia potencial elétrica scn:Enirgia putinziali elettrica tr:Elektriksel potansiyel enerji