सौर तेजस्विता

testwiki कडून
Jump to navigation Jump to search

खगोलशास्त्रामध्ये सौर तेजस्विता (इंग्रजी: solar luminosity - सोलर ल्युमिनॉसिटी; चिन्ह: साचा:सौर तेजस्विता) तारे, दीर्घिका यांसारख्या खगोलीय गोष्टींची तेजस्विता मोजण्याचे एक एकक आहे.

सूर्याची वास्तविक तेजस्विता ±०.१% या पातळीवर बदलत असते. त्यामुळे खगोलशास्त्रज्ञ सूर्याची एकूण उत्सर्जित दीर्घकालीन सरासरी तेजस्विता ही खगोलीय वस्तूंची तेजस्विता मोजण्यासाठी वापरतात. आंतरराष्ट्रीय खगोलशात्र संघाने हिची "नाममात्र सौर तेजस्विता" (LN) अशी व्याख्या केली असून तिची अचूक किंमत साचा:Val किंवा साचा:Val एवढी आहे.[][]

साचा:विस्तार

संदर्भ