चुंबकी जोर

testwiki कडून
Jump to navigation Jump to search

चुंबकी जोर, चुंबकीय आघूर्ण[] किंवा चुंबकीय परिबल (इंग्लिश: Magnetic moment, मॅग्नेटिक मोमेंट ;) म्हणजे एखाद्या चुंबकाचे विद्युतप्रवाहावर बल लावण्याचे परिमाण ठरवणारी सदिश राशी होय. चुंबकीय क्षेत्रातून वाहणाऱ्या विद्युतप्रवाहावर पडणारा आघूर्ण, अर्थात पीळ, या राशीतून दर्शवला जातो.

गणितीय सूत्रानुसार, चुंबकी तीव्रताचुंबकाग्रांमधील अंतर यांचा गुणाकार चुंबकीय आघूर्णाएवढा असतो. समजा, p हे दोन्ही चुंबकाग्रांचे चुंबकीय सामर्थ्य असेल, आणि 𝐥 हे दोन्हींमधील अंतर असेल, तर चुंबकीय आघूर्ण 𝐦 खालील सूत्रानुसार गणला जातो :

𝐦=p𝐥.

संदर्भ

साचा:संदर्भयादी

साचा:विस्तार साचा:भौतिकशास्त्र