आइनस्टाइनची क्षेत्र समीकरणे

testwiki कडून
Jump to navigation Jump to search

साचा:भौतिकीसाठी नमुना चौकट आइनस्टाइनची क्षेत्र समीकरणे (आक्षेस) किंवा आइनस्टाइनची समीकरणे हा आइनस्टाइनच्या सामान्य सापेक्षतेतील १० समीकरणांचा संच असून तो द्रव्य आणि उर्जेमुळे अवकाशकाल वक्र होते आणि त्यामुळे निर्माण होणारे गुरुत्वाकर्षणाची मूलभूत अन्योन्यक्रियेचे स्पष्टीकरण करतो.[]

गणिती रूप

आइनस्टाइनचे क्षेत्र समीकरणे (आक्षेस) खालीलप्रमाणे लिहितात. :[]

Rμν12gμνR+gμνΛ=8πGc4Tμν

येथे, Rμν हे रिसी वक्ररेषा प्रदिश, R ही अदिश वक्रता, gμν हे मेट्रिक प्रदिश (सामान्य सापेक्षता)मेट्रिक प्रदिश, Λ हा वैश्विक स्थिरांक, G हा न्यूटनचा गुरुत्व स्थिरांक, c हा निर्वातातील प्रकाशाचा वेग, आणि Tμν हे ताठरता-ऊर्जा प्रदिश.

संदर्भ

साचा:संदर्भयादी