विस्थापित धारा
विद्युतचुंबकीत विस्थापित धारा हे परिमाण मॅक्सवेलच्या समीकरणांत आढळते. हे परिमाण म्हणजे विद्युत विस्थापन क्षेत्राचे कालसापेक्ष बदल होय. विस्थापित धाराचे एकक विद्युत धारा घनताप्रमाणेच असून ते धाराप्रमाणेच चुंबकी क्षेत्राची संबंधित आहे. तथापि, हे गतिज प्रभार असलेली विद्युत धारा नसून कालसापेक्ष बदलणारे विद्युत क्षेत्र आहे.
स्पष्टीकरण
विद्युत विस्थापन क्षेत्राची व्याख्या खालीलप्रमाणे केली जाते:
येथे:
- D हे विद्युत विस्थापन क्षेत्र
- ε0 ही अवकाशाची पारगम्यता
- E ही विद्युत क्षेत्राची तीव्रता
- P हे माध्यमाचे ध्रुवीकरण
ह्या समीकरणाचे कालसापेक्ष भैदन केल्यावर पराविद्युतचे दोन घटक असलेली "विस्थापित धारा घनता" मिळते.:[१]