पीळ (भौतिकी)

testwiki कडून
imported>सांगकाम्याद्वारा १०:१३, २५ एप्रिल २०२४चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

भौतिकीत "पीळ" हे परिमाण म्हणजे वलनाचे कालसापेक्ष भैदिज किंवा वस्तुमान गुणिले कोनीय धक्का होय. हे परिमाण कोनीय संवेगाचे तिसरे कालसापेक्ष भैदिजसुद्धा आहे. ह्या परिमाणासाठी अधिकृत अशी जगमान्य संज्ञा नसली, तरी पीळ ही संज्ञा सामान्यपणे वापरली जाते.

पीळ या परिमाणाचे मूल्य खालील समीकरणांद्वारे मिळवता येईल.

Ψ=dPdt=d2τdt2=d3𝐋dt3
Ψ=d3𝐋dt3=d3𝐈ωdt3=Iσ

येथे,

Ψ - पीळ
P - वलन
τ - आघूर्ण
𝐋 - कोनीय संवेग
I - जडत्वाचा जोर
ω - कोनीय वेग
σ - कोनीय धक्का
t - काल

पीळचे एकक म्हणजे वलन प्रत्येकी काल(दरेक कालाला- दर सेकंदाला होणारे वलन) अथवा वस्तुमानवेळा वर्ग अंतर प्रत्येकी कालाचा चौथा घात(कालाचा(सेकंदाचा) चौथा घात इतक्या वेळात, वस्तुमान आणि अंतराचा वर्ग यांच्या गुणाकाराचे होणारे मूल्य); एस.आय. एककांमध्ये, किलोग्रॅम वर्ग मीटर प्रत्येकी चतुर्घाती सेकंद(दर चतुर्घाती सेकंदाला किलोग्रॅम.मीटर. (kg·m/s, किग्रॅ·मी/से), किंवा न्यूटन वर्ग मीटर प्रत्येकी वर्ग सेकंद (N·m/s, न्यूमी/से).

हे सुद्धा पहा

साचा:कोनीय परिमाणे


साचा:भौतिकी-अपूर्ण