कोनीय त्वरण

testwiki कडून
imported>InternetArchiveBotद्वारा १३:११, १४ एप्रिल २०२४चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

कोनीय त्वरण हे कोनीय वेगाचा बदलाचा दर किंवा कोनीय वेगाचे कालसापेक्ष भैदिज होय. एसआय एककांमध्ये हे त्रिज्यी प्रत्येकी वर्ग सेकंद मध्ये मोजले जाते. (rad/s, त्रि/से). हे परिमाण ग्रीक अक्षर अल्फा (α) ने दर्शविले जाते.[]

गणिती व्याख्या

कोनीय त्वरण पुढीलप्रमाणे व्याख्यित केली जाते::

α=dωdt=d2θdt2 , or
α=aTr ,

येथे ω हे कोनीय वेग, aT हे रेषीय स्पर्शी त्वरण, आणि r हे सहनिर्देशक व्यवस्थातील मूलबिंदूपासून पदार्थापर्यंतचे अंतर.


संदर्भ

साचा:संदर्भयादी

साचा:कोनीय परिमाणे