शंकु निर्देशक

शंकू निर्देशक हे त्रिमितीय लंबकोनी निर्देशक पद्धती असून ते समकेंद्री वर्तुळे (त्रिज्या मधून मांडलेली) आणि अनुक्रमे z- आणि x-अक्षाची समांतर असलेल्या दोन लंबित शंकूकुलांपासून बनलेले आहे.
प्राथमिक व्याख्या
शंकू निर्देशके ह्याची व्याख्या अशी केली जाते:-
आणि खालीलप्रमाणे बंधने:-
स्थिरांकाची आवरणे हे केंद्रबिंदूची केंद्रीत त्रिज्येचे गोल होयः-
तसेच, आणि स्थिरांकांची आवरणे ही सहलंबित शंकू होयः-
ह्या निर्देशक पद्धतीत लॅप्लेसचे समीकरण आणि हेल्महोल्ट्स समीकरण अलग होउ शकते.
मापक घटक
त्रिज्या चा मापक घटक हे गोलीय निर्देशकाप्रमाणे एक () असते. दोन शंकू निर्देशकांचे मापक घटक पुढीलप्रमाणे:-
संदर्भ
संदर्भग्रंथ
- साचा:स्रोत पुस्तक
- साचा:स्रोत पुस्तक
- साचा:स्रोत पुस्तक
- साचा:स्रोत पुस्तक
- साचा:स्रोत पुस्तक
- साचा:स्रोत पुस्तक