सामान्य मर्यादांचे तक्ते

testwiki कडून
imported>EmausBotद्वारा ०३:५६, ७ एप्रिल २०१३चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

हे सामान्य फलांच्या मर्यादांची यादी आहे. हे लक्षात घ्या की a आणि b हे "x" सापेक्ष स्थिरांक आहेत

सामान्य फलांसाठीच्या मर्यादा

जरlimxcf(x)=L1 आणि limxcg(x)=L2 तर:
limxc[f(x)±g(x)]=L1±L2
limxc[f(x)g(x)]=L1×L2
limxcf(x)g(x)=L1L2 जर L20
limxcf(x)n=L1n जर n हा धन पूर्णांक असेल
limxcf(x)1n=L11n जर n हा धन पूर्णांक असेल आणि जर n हा सम असेल L1>0
limxcf(x)g(x)=limxcf(x)g(x) जर limxcf(x)=limxcg(x)=0 किंवा limxc|g(x)|=+ (एल’हॉस्पितलचा नियम)

सामान्य फलांच्या मर्यादा

limh0f(x+h)f(x)h=f(x)
limh0(f(x+h)f(x))1h=exp(f(x)f(x))
limh0(f(x(1+h))f(x))1h=exp(xf(x)f(x))

उल्लेखनीय विशेष मर्यादा

limx+(1+kx)mx=emk
limx+(11x)x=1e
limx+(1+kx)x=ek
limnnn!n=e
limn2n22+2+...+2n=π

साधे फल

limxca=a
limxcx=c
limxcax+b=ac+b
limxcxr=cr जर r हा धन पूर्णांक असेल
limx0+1xr=+
limx01xr=जर r हा विषम असेल तर,आणि जर r हा सम असेल तर+,

शब्दांकी आणि घातांकी फल

 a>1असेल, तर:
limx0+logax=
limxlogax=
limxax=0
जर a<1:
limxax=

त्रिकोणमितीय फल

limxasinx=sina
limxacosx=cosa
limx0sinxx=1
limx01cosxx=0
limx01cosxx2=12
limxn±tan(πx+π2)= कुठलाही पूर्णांक n साठी

अनंताजवळ

limxN/x=0 कुठल्याही वास्तव N करता
limxx/N=,जरN>0अस्तित्वात नाही,,जरN<0
limxxN={,N>01,N=00,N<0
limxNx={,N>11,N=10,1<N<1
limxNx=limx1/Nx=0 कुठल्याही N > 1 करता
limxNx=1,जर N > 0 आणि 0, जर N = 0 अस्तित्वात नाही, जर N < 0
limxxN= कुठल्याही N > 0 करता
limxlogx=
limx0+logx=