कलन

testwiki कडून
imported>संतोष गोरेद्वारा ०२:१३, ७ सप्टेंबर २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:संदर्भहीन लेख साचा:कलन कलन (इंग्लिश: Calculus, कॅल्क्युलस ;) ही उच्च-गणिताची एक शाखा असून सीमा, फल, विकलन, संकलनअनंत श्रेणी इत्यादी विषयांचा शाखेत केला जातो. कलनामध्ये चल राशींमधील बदलांचा अभ्यास प्रामुख्याने केला जातो. विज्ञान, अभियांत्रिकी, अर्थशास्त्रज्ञ इत्यादी विद्याशाखांमधील अनेक समस्यांची उत्तरे शोधण्यास बीजगणिताला मर्यादा पडतात; त्यामुळे अश्या समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी कलनातील तंत्रे योजली जातात. कॅल्कुलस मध्ये कठीन गणति सोडवांतु . सुमु

तत्त्वे

विकलन

साचा:मुख्य लेख

(x, f(x)) येथील स्पर्शरेषा. एखादे गणितीय फल दर्शवणाऱ्या वक्र रेषेचा एका बिंदूपाशी आढळणारा f′(x) हा अनुजात, त्या बिंदूपाशी वक्र रेषेला स्पर्शणाऱ्या स्पर्शरेषेचा उतार असतो.

समजा, एखाद्या एकरेषीय बैजिक समीकरणात y या परचल राशीचे मूल्य x या अन्य एका स्वचल राशीच्या मूल्यावर पुढील फलानुसार अवलंबून आहे : साचा:Nowrap
यात हा b एक स्थिरांक मानला आहे. हे एकरेषीय समीकरण एका सरळ रेषेतील आलेखाने दर्शवले जाऊ शकते, ज्याचा उतार पुढे दिल्याप्रमाणे मांडता येतो :

m=riserun=change in ychange in x=ΔyΔx.

मात्र, जर हा आलेख सरळ रेषा असण्याऐवजी वक्र रेषा असता, तर x या स्वचलाच्या मूल्यातील बदलांनुसार y परचलाचे मूल्य बदलले असते. स्वचलाच्या मूल्यातील बदलांमुळे परचलाच्या मूल्यात घडणाऱ्या बदलास विकलन असे म्हणतात.

विभाग

साचा:मुख्य

बाह्य दुवे

साचा:कॉमन्स वर्ग


साचा:गणिताच्या शाखा