पदावली

testwiki कडून
imported>TivenBotद्वारा १२:००, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

बीजगणितानुसार पदावली (मराठी लेखनभेद: पदावलि []; इंग्लिश: Expression, एक्सप्रेशन ;) म्हणजे गणिती चिन्हांची व बैजिक चिन्हांची सान्त रचना असते[]. पदावल्यांच्या घटकांमध्ये स्थिरांक व चलांक इत्यादी गणिती चिन्हे/राशी, तसेच क्रिया व संबंध दर्शवणारी बैजिक चिन्हे मोडतात. पदावल्या अंकगणितातील एखाद्या सोप्या क्रियांपासून बनलेल्या असू शकतात, उदा.:

3+5×((2)732)

, किंवा चलांक, फल, क्रमचय, योगफल, विकलकसंकलक यांपासून बनलेल्या जटिल मांडण्या असू शकतात. उदा.:

f(a)+k=1n1k!dkdtk|t=0f(u(t)) + 01(1t)nn!dn+1dtn+1f(u(t))dt.

सर्वसाधारणपणे पाहिल्यास पदावल्यांना सामान्य अंकगणितीय क्रियांचे संख्या, चल व गणितीय क्रिया या घटकांपासून बनवलेले सरलीकृत रूप मानता येईल. उदाहरणार्थ :

रेषीय पदावली: 8x5.

द्विघात पदावली: 7x2+4x10.

गुणोत्तरीय पदावली: x1x2+12.

गणितीय पदावलीच्या रचनेचे नियम न पाळता लिहिलेल्या बैजिक चिन्हांच्या व चलांच्या माळेस मात्र पदावली असे म्हणता येत नाही. उदाहरणार्थ :

×4)x+,/y

संदर्भ व नोंदी

साचा:संदर्भयादी

साचा:विस्तार