गुंडाळी सदिश क्षेत्र

testwiki कडून
imported>TivenBotद्वारा ०९:३१, ६ मार्च २०१९चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

सदिश कलनात गुंडाळी सदिश क्षेत्र हे असे सदिश क्षेत्र v असते की त्याचे अपसरण त्या क्षेत्राच्या प्रत्येक बिंदूवर शून्य असते:

𝐯=0.